CISF Bharti 2025

CISF Bharti 2025: 10 वी पासवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1124 जागांसाठी भरती

CISF Bharti 2025CISF Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध रिक्त पदाच्या 1124  जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.




CISF Bharti 2025

एकूण जागा : 1124

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल/ड्रायव्हर845
2कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)279
Total1124

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV)  (iii) हलके वाहन चालक परवाना
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV)  (iii) हलके वाहन चालक परवाना




शारीरिक पात्रता (Physical Qualification) : 

प्रवर्गउंची छाती
General, SC & OBC167 सें.मी.80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
ST160 सें.मी.76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त

वयोमार्यादा (Age Limit) :  04 मार्च 2025 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण  : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • ऑनलाईन अर्ज सुरु : 03 फेब्रुवारी 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top