RRB Ministerial Bharti 2024

RRB Ministerial Bharti 2024: भारतीय रेल्वेत विविध पदाच्या 1000+ जागांसाठी भरती; पाहा संपूर्ण जाहिरात

RRB Ministerial Bharti 2024: भारतीय रेल्वेत विविध पदाच्या 1036 रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे, यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



RRB Ministerial Bharti 2024

एकूण जागा : 1036

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 187
2 सायंटिफिक सुपरवाइजर (Ergonomics and Training) 03
3 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 338
4 चीफ लॉ असिस्टंट 54
5 पब्लिक प्रासक्यूटर 20
6 फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (English Medium) 18
7 सायंटिफिक असिस्टंट/ट्रेनिंग 02
8 ज्युनियर ट्रांसलेटर/Hindi 130
9 सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर 03
10 स्टाफ & वेलफेयर इन्स्पेक्टर 59
11 लायब्रेरियन 10
12 संगीत शिक्षिका 03
13 विविध विषयांचे प्राथमिक रेल्वे शिक्षक 188
14 सहाय्यक शिक्षिका (महिला) (Junior School) 02
15 लॅब असिस्टंट (School) 07
16 लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist and Metallurgist) 12
एकूण जागा 1036





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : लवकरच कळवण्यात येईल

वयोमार्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2025 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 3, 6, 12, 13, 14 & 15: 18 ते 48 वर्षे
  2. पद क्र.2 & 7: 18 ते 38 वर्षे
  3. पद क्र.4: 18 ते 43 वर्षे
  4. पद क्र.5: 18 ते 35 वर्षे
  5. पद क्र.8, 9 & 10: 18 ते 36 वर्षे
  6. पद क्र.11 & 16: 18 ते 33 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



Short Notice येथे क्लिक करा
मूळ जाहिरात ( Notification) Available Soon
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) अर्ज सुरु 07 जानेवारी 2025 पासून  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top