Indian Army EME Group C Bharti 2024

Indian Army EME Group C Bharti 2024 | 10 वी & 12 वी पासवर भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये विविध पदांची मोठी भरती

Indian Army EME Group C Bharti 2024 : भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



Indian Army EME Group C Bharti 2024

एकूण जागा : 625 जागा

पदाचे नाव रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फार्मासिस्ट01
2इलेक्ट्रिशियन (Highly Skilled-II)32
3इलेक्ट्रिशियन (Power)01
4टेलीकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II)52
5इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक   (Highly Skilled-II)05
6व्हेईकल मेकॅनिक (Armoured Fighting Vehicle)90
7आर्मामेंट मेकॅनिक (Highly Skilled-II)04
8ड्राफ्ट्समन ग्रेड-II01
9स्टेनोग्राफर ग्रेड-II01
10मशिनिस्ट (Skilled)13
11फिटर (Skilled)27
12टिन आणि कॉपर स्मिथ (Skilled)22
13अपहोल्स्ट्री (Skilled)01
14मोल्डर (Skilled)01
15वेल्डर12
16व्हेईकल मेकॅनिक (Motor Vehicle)15
17स्टोअर कीपर09
18निम्न श्रेणी लिपिक (LDC)56
19फायर इंजिन ड्रायव्हर01
20फायरमन28
21कुक05
22ट्रेड्समन मेट228
23बार्बर04
24वॉशरमन03
25MTS (डॅफ्ट्री/ मेसेंजर/ शोधकर्ता/ गार्डनर/ सफाईवाला/ चौकीदार/ बुक बाइंडर)13
 एकूण जागा 625





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1.  फार्मासिस्ट  : (i) 12वी उत्तीर्ण   (ii) D.Pharm
  2. इलेक्ट्रिशियन (Highly Skilled-II) : (i) 12वी उत्तीर्ण  (ii) ITI (Electrician)
  3. इलेक्ट्रिशियन (Power) : (i) 12वी उत्तीर्ण  (ii) ITI (Electrician)
  4. टेलीकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II) : (i) 12वी उत्तीर्ण  (ii) ITI (Electrician)
  5. इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक   (Highly Skilled-II) : (i) 12वी उत्तीर्ण+ITI (Motor Mechanic) किंवा  B.Sc. (PCM)
  6. व्हेईकल मेकॅनिक (Armoured Fighting Vehicle) : (i) 12वी उत्तीर्ण  (ii) ITI (Motor Mechanic)
  7. आर्मामेंट मेकॅनिक (Highly Skilled-II) : (i) 12वी उत्तीर्ण  (ii) ITI (Fitter)
  8. ड्राफ्ट्समन ग्रेड-II : 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (Draughtsmanship-Mechanical) + 03 वर्षे अनुभव
  9. स्टेनोग्राफर ग्रेड-II : (i) 12वी उत्तीर्ण     (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी),  65 मिनिटे (हिंदी).
  10. मशिनिस्ट (Skilled) : ITI (Machinist /Turner / Mil Wright / Precision Grinder)
  11. फिटर (Skilled) : ITI (Fitter)
  12. टिन आणि कॉपर स्मिथ (Skilled) : ITI (Tin and Copper Smith)
  13. अपहोल्स्ट्री (Skilled) : ITI (Upholster)
  14. मोल्डर (Skilled) : ITI (Moulder)
  15. वेल्डर : ITI (Welder)
  16. व्हेईकल मेकॅनिक (Motor Vehicle) : ITI (Vehicle Mechanic)
  17. स्टोअर कीपर : 12वी उत्तीर्ण
  18. निम्न श्रेणी लिपिक (LDC) : (i) 12वी उत्तीर्ण  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि  किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि
  19. फायर इंजिन ड्रायव्हर : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 03 वर्षे अनुभवासह अवजड वाहन चालक परवाना
  20. फायरमन : 10वी उत्तीर्ण
  21. कुक : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) भारतीय पाककृतींचे ज्ञान आणि व्यापारात प्रवीणता असणे आवश्यक आहे.
  22. ट्रेड्समन मेट : 10वी उत्तीर्ण
  23. बार्बर : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) बार्बरच्या ट्रेड मधील प्रवीणता.
  24. वॉशरमन : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लष्करी/सिव्हिल कपडे पूर्णपणे धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
  25. वॉशरमन : 10वी उत्तीर्ण




वयोमार्यादा (Age Limit) : [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. फायर इंजिन ड्रायव्हर: 18 ते 30 वर्षे
  2. उर्वरित पदे: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित युनिट (कृपया जाहिरात पाहा)

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: Available Soon
  • अर्ज करण्याचा कालावधी: Available Soon



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
अर्ज (Application Form)येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top