Indian Army EME Group C Bharti 2024 | 10 वी & 12 वी पासवर भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये विविध पदांची मोठी भरती
Indian Army EME Group C Bharti 2024 : भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व … Read more