Maharashtra SSC GD Vacancy 2024

Maharashtra SSC GD Vacancy 2024: महाराष्ट्रात कोणत्या फोर्स साठी किती जागा जाणून घ्या. पाहा संपूर्ण माहिती

SSC GD Vacancy 2024 (REVISED): एसएससी जीडी सुधारित रिक्त जागा 2024 जीडी कॉन्स्टेबल परीक्षा 2024 साठी जाहीर करण्यात आली आहे. सुधारित एसएससी जीडी रिक्त पदे 2024 साठी कॅटगरीनुसार, फोर्सनुसार,  gender-wise for male and female candidates  रिक्त जागा जाहीर करण्यात आली आहेत. एसएससी जीडी एकूण रिक्त जागा 2024 ची 26,146 वरून 46,617 रिक्त जागा वाढविण्यात आली आहे . त्यापैकी 41,467 जागा पुरुष उमेदवारांसाठी आणि 5,150 महिला उमेदवारांसाठी आहेत. पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी खाली एसएससी जीडी रिक्त जागा 2024 यादी पाहा.



MAHARASHTRA FORCE WISE CONSOLIDATED VACANCIES OF CT/GD EXAM-2024

Male
ForceSCSTOBCEWSURTotal
BSF443911944 193 439
CISF 524814354234530
CRPF 423811342184419
SSB872283681
ITBP2422 6523108242
AR 11929 11471448
SSF1811634911818021818
TOTAL362 326 982 36316044558




Female
Force Vacancy
BSF79
CISF94
CRPF6
SSB0
ITBP44
AR
SSF
NCB
TOTAL223




PDF डाऊनलोड करण्यासाठी

👇👇👇👇

येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top