SSC CPO Bharti 2024

SSC CPO Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी मेगा भरती सुरु; लगेच अर्ज करा

SSC CPO Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदाच्या 4187 रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.




SSC CPO Bharti 2024

परीक्षेचे नाव (Exam Name) : दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2024

एकूण जागा : 4187

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष) 125
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला) 61
CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 4001
एकूण जागा  4187





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : पदवीधर.

वयोमार्यादा (Age Limit) : 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मार्च 2024 (11:00 PM)

परीक्षा (CBT): 09, 10 & 13 मे 2024



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top