SSC CPO Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी मेगा भरती सुरु; लगेच अर्ज करा
SSC CPO Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदाच्या 4187 रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला … Read more