Maha Food Bharti 2023: अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भारती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Maha Food Bharti 2023
एकूण जागा : 345
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद सख्या |
1 | पुरवठा निरीक्षक, गट-क | 324 |
2 | उच्चस्तर लिपिक, गट-क | 21 |
एकूण जागा | 345 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- पुरवठा निरीक्षक, गट-क : पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य)
- उच्चस्तर लिपिक, गट-क : पदवीधर
वयोमर्यादा (Age Limit) : 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज फी (Application Fee) : अराखीव: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
अर्ज सुरु होण्याची तारीख : 13 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023 (11:59 PM)
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा