Maha Food Bharti 2023: पदवीधर उमेदवारांना अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात नोकरी मिळवण्याची संधी!!
Maha Food Bharti 2023: अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भारती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात … Read more