Indian Navy Bharti 2023

Indian Navy Bharti 2023: भारतीय नौदलात विविध पदांसाठी बंपर भरती; पाहा संपूर्ण जाहिरात

Indian Navy Bharti 2023: भारतीय नौदलात विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Indian Navy Bharti 2023

एकूण जागा : 910 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) 22
2 चार्जमन (फॅक्टरी) 20
3 सिनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) 142
4 सिनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 26
5 सिनियर ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) 29
6 सिनियर ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफिक) 11
7 सिनियर ड्राफ्ट्समन (आर्मामेंट) 50
8 ट्रेड्समन मेट 610
एकूण जागा  910





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) :

  • B.Sc (PCM) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

चार्जमन (फॅक्टरी) :

  • B.Sc (PCM) किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा.

सिनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) :

  1. 10वी उत्तीर्ण 
  2. ITI (ड्राफ्ट्समनशिप).
  3. 03 वर्षे अनुभव

सिनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) :

  1. 10वी उत्तीर्ण 
  2. ITI (ड्राफ्ट्समनशिप).
  3. 03 वर्षे अनुभव




सिनियर ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) :

  1. 10वी उत्तीर्ण 
  2. ITI (ड्राफ्ट्समनशिप).
  3. 03 वर्षे अनुभव

सिनियर ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफिक) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI (ड्राफ्ट्समनशिप).
  3. 03 वर्षे अनुभव

सिनियर ड्राफ्ट्समन (आर्मामेंट) :

  1. 10वी उत्तीर्ण 
  2. ITI (ड्राफ्ट्समनशिप). 
  3. 03 वर्षे अनुभव

ट्रेड्समन मेट : 

  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI




वयोमर्यादा (Age Limit) : 31 डिसेंबर 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1,2 & 8: 18 ते 25 वर्षे
  • पद क्र.3 ते 7: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹295/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज सुरु होण्याची तारीख : 18 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top