SBI CBO Recruitment 2023

SBI CBO Recruitment 2023: भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 5280 जागांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

SBI CBO Recruitment 2023: भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 5280 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



SBI CBO Recruitment 2023

एकूण जागा : 5280

पदाचे नाव : सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. बँकेतील 02 वर्षे अनुभव.





वयोमर्यादा (Age Limit) : 31 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD:फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2023 17 डिसेंबर 2023



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top