Maha PWD Bharti 2023

Maha PWD Bharti 2023: महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती सुरु; लगेच अर्ज करा

Maha PWD Bharti 2023: महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदाच्या 2109 रिक्त जागा भरण्यासाठी मोठी निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Maha PWD Bharti 2023

एकूण जागा : 2109

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)532
2कनिष्ठ अभियंता (विद्युत)55
3कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ05
4स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक1378
5लघुलेखक (उच्च श्रेणी)08
6लघुलेखक (निम्न श्रेणी)02
7उद्यान पर्यवेक्षक12
8सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ09
9स्वच्छता निरीक्षक01
10वरिष्ठ लिपिक27
11प्रयोगशाळा सहाय्यक05
12वाहन चालक02
13स्वच्छक32
14शिपाई41
एकूण जागा 2109




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा

कनिष्ठ अभियंता (विद्युत) :

  1. 10वी उत्तीर्ण 
  2. विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा

कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ : 

  1. 10वी व 12वी उत्तीर्ण
  2. वास्तुशास्त्रज्ञ पदवी (iii) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक :

  1. 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स
  2. स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात

लघुलेखक (उच्च श्रेणी) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

लघुलेखक (निम्न श्रेणी) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. लघुलेखन 100 श.प्र.मि.
  3. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

उद्यान पर्यवेक्षक : 

  1. कृषी किंवा उद्यानविद्या पदवी 
  2. 02 वर्षे अनुभव

सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ :

  1. 10वी व 12वी उत्तीर्ण 
  2. वास्तुशास्त्राची पदवी

स्वच्छता निरीक्षक :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र

वरिष्ठ लिपिक :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. कोणत्याही शाखेतील पदवी

प्रयोगशाळा सहाय्यक :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी

वाहन चालक :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना
  3. 03 वर्षे अनुभव

स्वच्छक : 07वी उत्तीर्ण

शिपाई : 10वी उत्तीर्ण




वयोमर्यादा (Age Limit) : 06 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग:₹900/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2023



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top