WRD Maharashtra Bharti 2023

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती सुरु; लगेच अर्ज करा | WRD Maharashtra Bharti 2023

WRD Maharashtra Bharti 2023: महाराष्ट्र जलसंपदा विभागात विविध पदांच्या तब्बल 4497 रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



WRD Maharashtra Bharti 2023

एकूण जागा : 4497

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 04
2 निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) 19
3 कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 14
4 वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 05
5 आरेखक (गट-क) 25
6 सहाय्यक आरेखक (गट-क) 60
7 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) 1528
8 प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) 35
9 अनुरेखक (गट-क) 284
10 दफ्दर कारकुन (गट-क) 430
11 मोजणीदार (गट-क) 758
12 कालवा निरीक्षक (गट-क) 1189
13 सहाय्यक भांडारपाल (गट-क) 138
14 कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क) 08
Total 4497




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) :

  • 60% गुणांसह भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी

निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. लघुलेखन 100 श.प्र.मि.
  3. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) :

  • भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी

वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) :

  • भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा

आरेखक (गट-क) :

  • स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा+03 वर्षे अनुभव

सहाय्यक आरेखक (गट-क) :

  • स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) :

  • स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) :

  • भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र पदवी

अनुरेखक (गट-क) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI (आरेखक स्थापत्य) किंवा कलाशिक्षक डिप्लोमा

दफ्दर कारकुन (गट-क) :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

मोजणीदार (गट-क) : 

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

कालवा निरीक्षक (गट-क) : 

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

सहाय्यक भांडारपाल (गट-क) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क) :

  1. 12वी (भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/गणित/इंग्रजी) उत्तीर्ण
  2. ITI भूमापक (सर्वेक्षक) 
  3. कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य





वयोमर्यादा (Age Limit) : 24 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग : ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

अर्ज सुरु होण्याची तारीख : 03 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 नोव्हेंबर 2023



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top