PCMC Bharti 2023

PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त जागांसाठी भरती सुरु; लगेच अर्ज करा

PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



PCMC Bharti 2023

एकूण जागा : 303 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ.क्र. ट्रेड पद संख्या
1 कोपा (PASSA) 100
2 वीजतंत्री 59
3 तारतंत्री 46
4 रेफ & AC मेकॅनिक 26
5 प्लंबर 24
6 डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTP) 16
7 पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 12
8 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 10
9 आरेखक स्थापत्य 04
10 भूमापक 02
11 मेकॅनिक मोटर व्हेईकल 02
एकूण जागा 303





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

नोकरी ठिकाण (Job Location) : पिंपरी-चिंचवड

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 नोव्हेंबर 2023

भरलेले अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 09 नोव्हेंबर 2023

अर्ज सादर करण्याचा पत्ता : औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top