South Central Railway Bharti 2023

Last Date – 10वी/ ITI उत्तीर्णांना दक्षिण मध्य रेल्वे (SCR) अंतर्गत 1000+ जागांसाठी भरती; इथे करा अर्ज | South Central Railway Bharti 2023

South Central Railway Bharti 2023: दक्षिण मध्य रेल्वे (SCR) अंतर्गत विविध पदाच्या 1000+ जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



South Central Railway Bharti 2023

एकूण जागा : 1014 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 असिस्टंट लोको पायलट 813
2 तंत्रज्ञ 140
3 कनिष्ठ अभियंता 61
एकूण जागा  1014





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

असिस्टंट लोको पायलट –

  • 10th/ ITI in relevant field

तंत्रज्ञ –

  • 10th/ ITI in relevant field

कनिष्ठ अभियंता –

  • Diploma in relevant field

वयोमर्यादा (Salary) : 42 वर्ष

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2023



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लि करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top