Mahapareshan Bharti 2023

Mahapareshan Bharti 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये रिक्त जागांसाठी भरती सुरु; लगेच अर्ज करा

Mahapareshan Parali Bharti 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Mahapareshan Bharti 2023

एकूण जागा : 137 जागा

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)  :

  • शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
    महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.



वयोमर्यादा (Age Limit) :  १८ ते ३० वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)

नोकरी ठिकाण (Job Location) : परळी, बीड

अर्ज पद्धती : ऑनलाईन (नोंदणी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 सप्टेंबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. ४३१५१५.



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन नोंदणी करा  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top