CWC Bharti 2023

CWC Bharti 2023: केंद्रीय वखार महामंडळात विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

CWC Bharti 2023: केंद्रीय वखार महामंडळात विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.




CWC Bharti 2023

एकूण जागा : 153 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) 18
2 असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 05
3 अकाउंटंट 24
4 सुपरिटेंडेंट (जनरल) 11
5 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट 81
6 सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE) 02
7 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE) 10
8 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh) 02
एकूण जागा  153





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) :

  • सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) :

  • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

अकाउंटंट :

  • B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA
  • 03 वर्षे अनुभव.

सुपरिटेंडेंट (जनरल) :

  • कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

ज्युनियर टेक्निकल असिस्टंट :

  • कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE) :

  • कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE) :

  • कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh) :

  • कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.





वयोमर्यादा (Age Limit) : 24 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

  • पद क्र.1,ते 4 & 7 & 8: 28 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.6: 30 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹1250/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹400/-]

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2023



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लि करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top