ICG Bharti 2023: भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
ICG Bharti 2023
एकूण जागा : 46
प[पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | जनरल ड्यूटी (GD) / General Duty(GD) | 25 |
2 | कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) / Commercial Pilot Licence (SSA) | – |
3 | टेक्निकल (मेकॅनिकल) / Technical (Mechanical) | 20 |
4 | टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) / Technical (Electrical/Electronics) | |
5 | लॉ एन्ट्री / Law Entry | 01 |
एकूण जागा | 46 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
जनरल ड्यूटी (GD) :
- 60% गुणांसह पदवीधर
- 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
कमर्शियल पायलट लायसन्स :
- 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
- CPL (Commercial Pilot License)
टेक्निकल (मेकॅनिकल) :
- 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/ डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस)
- 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) :
- 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)
- 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
लॉ एन्ट्री :
- 60% गुणांसह LLB.
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.
अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹250/- [SC/ST: फी नाही]
अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 सप्टेंबर 2023 पासून
अर्ज कण्यासाठी शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2023 (11:55 PM)
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा