Central Railway Bharti

Central Railway Bharti: मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2409 जागांसाठी भरती सुरु; लवकरात लवकर अर्ज करा

Central Railway Bharti: नमस्कार मित्रांनो मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2409 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Central Railway Bharti

एकूण जागा : 2409 जागा

विभाग आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ.क्र विभाग पद संख्या 
1मुंबई1649
2भुसावळ296
3पुणे152
4नागपूर 114
5सोलापूर76
एकूण जागा 2409





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

  1. 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
  2. संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)

वयोमर्यादा (Age Limit) : 29 ऑगस्ट 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : मध्य रेल्वे (महाराष्ट्र)

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 28 सप्टेंबर 2023 (05:00 PM)



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top