NLC Recruitment 2023

NLC Recruitment 2023: नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये रिक्त जागांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

NLC Recruitment 2023: नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये SME ऑपरेटर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



NLC Recruitment 2023

एकूण जागा : 92 जागा

पदाचे नाव : SME ऑपरेट

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. 10वी उत्तीर्ण किंवा ITI (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)
  2. 05 वर्षे अनुभव





वयोमर्यादा (Age Limit) : 01 ऑगस्ट 2023 रोजी 63 वर्षांपर्यंत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹486/- [SC/ST/PWD/ExSM: ₹236/-]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2023 (11:45 PM)



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)   येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लि करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top