MH|भरती

Van Vibhag Accountant Bharti 2023: वन विभागात लेखापाल पदांची नवीन भरती जाहीर; इथे पहा जाहिरात

Van Vibhag Accountant Bharti 2023: वनविभागातील लेखापाल (गट क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Van Vibhag Accountant Bharti 2023

एकूण जागा : 129

पदाचे नाव : लेखापाल

विभागाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ.क्र  विभागाचे नाव  पद संख्या 
1 नागपूर विभाग  10
2 चंद्रपूर विभाग  08
3 गडचिरोली विभाग  11
4 अमरावती विभाग  11
5 यवतमाळ विभाग  05
6 औरंगाबाद विभाग  15
7 धुळे विभाग  08
8 नाशिक विभाग  09
9 पुणे विभाग  11
10 ठाणे विभाग  21
11 कोल्हापूर विभाग  08
12 प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), म. रा. नागपूर यांचे कार्यालय 12
एकूण जागा  129




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :-

  1. उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे.
  2. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  3. मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

वयोमर्यादा (Age Limit) :-

age-limit-van-vibhag-bharti

वन विभाग भरती परीक्षा फी | Van Vibhag Bharti Exam Fee

प्रवर्ग  शुल्क 
अमागास रु.९००/-
मागासवर्गीय / आ.दु.घ/ अनाथ रु.१०००/-
माजी सैनिक

वन विभाग भरती निवड पद्धत पाहण्यासाठी 

👇👇👇

येथे क्लिक करा 




पगार (Salary) : Rs. 29,200 – 92,300/- per month

नोकरी ठिकाण (Job Location) :-  महाराष्ट्र

अर्ज पद्धती :-  ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख :-  १० जुन २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३० जुन २०२३


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!