mahaforest bharti 2023: वनविभागातील सर्वेक्षक (गट क) पदाच्या रिक्त जागांसाठी भरती; शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज फी?
mahaforest bharti 2023: वनविभागातील सर्वेक्षक (गट क) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता … Read more