Van Vibhag Accountant Bharti 2023: वन विभागात लेखापाल पदांची नवीन भरती जाहीर; इथे पहा जाहिरात

Van Vibhag Accountant Bharti 2023

Van Vibhag Accountant Bharti 2023: वनविभागातील लेखापाल (गट क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. … Read more

error: Content is protected !!