MahaTransco Bharti 2023

महापारेषण मध्ये ३१२९ जागांसाठी मेगा भरती सुरु; लवकर अर्ज करा | MahaTransco Bharti 2023

MahaTransco Bharti 2023: महापारेषण मध्ये विविध पदाच्या ३१२९ जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


MahaTransco Bharti 2023

एकूण जागा : 3129 जागा 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र पदाचे नाव पद संख्या 
1 कार्यकारी संचालक (प्रकल्प) 01 
2 मुख्य अभियंता (पारेषण) 01 
3 अधीक्षक अभियंता (पारेषण) 02
4 महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) 01 
5 कार्यकारी अभियंता (पारेषण) 26 
6 अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) 137 
7 उपकार्यकारी अभियंता (पारेषण) 39 
8 सहायक अभियंता (पारेषण) 390 
9 सहाय्यक अभियंता (दूरसंचार) 06 
10 वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) 144 
11 तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम) 198
12 तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम) 313 
13 सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) 1870
14 टंकलेखक (मराठी) 01 
एकूण जागा 3129



शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

कार्यकारी संचालक (प्रकल्प) :

  • Bachelor’s Degree in Electrical Engineering / Technology

मुख्य अभियंता (पारेषण) :

  • Bachelors Degree in Electrical Engineering / Technology

अधीक्षक अभियंता (पारेषण) :

  • Bachelors Degree in Electrical Engineering / Technology

महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) :

  • CA/ICWA Final Passed




कार्यकारी अभियंता (पारेषण) :

अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) :

उपकार्यकारी अभियंता (पारेषण) :

सहायक अभियंता (पारेषण) :

सहाय्यक अभियंता (दूरसंचार) :

वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) :

तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम) :

तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम) :

सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) :

टंकलेखक (मराठी) :


वयोमर्यादा (Age Limit) :

  • कार्यकारी संचालक (प्रकल्प) – 59 वर्षे
  • मुख्य अभियंता (पारेषण) – 50 ते 55 वर्षे
  • अधीक्षक अभियंता (पारेषण) – 45 ते 50 वर्षे
  • महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) – 48 वर्षे
एवढा मिळेल पगार (Salary) :
  • कार्यकारी संचालक (प्रकल्प) Rs.2,48,947/-
  • मुख्य अभियंता (पारेषण) Rs. 2,30,142/-
  • अधीक्षक अभियंता (पारेषण) Rs. 1,79,617/-
  • महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) Rs. 2,03,758/-.




अर्ज फी  (Application Fee) :

  • कार्यकारी संचालक (प्रकल्प) – रु. 400/-

मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण) :

  • खुला उमेदवार – रु. 800/-
  • इतर उमेदवार – रु. 400/-
  • महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) – रु. 800/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शासकीय मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-19, 7 वा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई-400051 (कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जुलै 2023




मूळ जाहिरात  (Official Notification) येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा 




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top