Indian Navy Agniveer Bharti 2023

10 वी पासवर भारतीय नौदलात अग्निवीर पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा | Indian Navy Agniveer Bharti 2023

Indian Navy Agniveer Bharti 2023: भारतीय नौदलात अग्निवीर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Indian Navy Agniveer Bharti 2023

एकूण जागा : 35 जागा

पदाचे नाव : अग्निवीर (MR)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • Candidate must have passed Matriculation Examination from the Boards of School Education recognised by Ministry of Education, Govt. of India.




निवड पद्धत :

  • Shortlisting (computer based online examination)
  • Written Examination
  • PFT
  • Recruitment Medical Examination’

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 जून 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 जुलै 2023




मूळ जाहिरात  (Official Notification) येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top