SSC MTS Bharti 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत हवालदार (CBIC & CBN) & मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ पदाच्या 11409 जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
SSC MTS Bharti 2023
एकून जागा : 11409
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ | 10880 |
2 | हवालदार (CBIC & CBN) | 529 |
एकून जागा | 11409 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ –
- 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
हवालदार (CBIC & CBN) –
- 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ : 18 ते 25 वर्षे
- हवालदार (CBIC & CBN) : 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.
परीक्षा (Exam) :
- Tier-I (CBT): एप्रिल 2023
- Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.
अर्ज फी (Application Fee) :
- सामान्य, OBC, EWS उमेदवारांचे शुल्क:- रु 100/-
- महिला, SC, ST उमेदवारांचे शुल्क:-रु 0/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 18 जानेवारी 2023
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023 (11:00 PM)
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा