SSC MTS Bharti 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 11409 जागांसाठी भरती; 10 वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी; लगेच अर्ज करा

SSC MTS Bharti 2023

SSC MTS Bharti 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत हवालदार (CBIC & CBN) & मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ पदाच्या 11409 जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी … Read more

error: Content is protected !!