SSC MTS Bharti 2023: कर्मचारी निवड आयोगा मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदांची मेगा भरती; 10 पास उमेदवारांना संधी!!
SSC MTS Bharti 2023: कर्मचारी निवड आयोगा मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर … Read more