Mahapareshan Solapur Bharti

Mahapareshan Solapur Bharti: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती सुरु; त्वरित करा अर्ज.

Mahapareshan Solapur Bharti: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी सोलापूर मध्ये रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Mahapareshan Solapur Bharti

कंपनीचे नाव – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी

एकून जागा – 63 जागा

पदाचे नाव – Apprentice- Electrician

शैक्षणिक पात्रता  :

  1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  2. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.





वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

भरती – अपरेंटीस भरती

निवड प्रक्रिया : मेरिट लिस्ट

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज फी – फी नाही

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2022

नोकरीचे ठिकाण – सोलापूर


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

Mahapareshan Solapur Bharti – Important Document 

  1. एस. एस. सी. गुणपत्रक / प्रमाणपत्र.
  2. आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका (वार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची प्रत ).
  3. शाळा सोडल्याचा दाखला.
  4. आधार कार्ड (आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमुद केलेले नांव व आधारकार्डवर नमुद केलेल्या नांवाशी सुसंगत असावे तसेच आधारकार्ड आपल्या प्रोफाईल (Profile) शी लिंक असणे आवश्यक आहे.)
  5. मागास वर्गात समाविष्ठ असल्यास जात प्रमाणपत्र.
  6. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी (Domicile) प्रमाणपत्र.
  7. प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र – नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (अजा व अज प्रवर्गातील उमेदवार वगळून).
  8. आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमेदवा-यांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून आपलोड करावे.





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top