Mahapareshan Solapur Bharti: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती सुरु; त्वरित करा अर्ज.
Mahapareshan Solapur Bharti: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी सोलापूर मध्ये रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो … Read more