WRD Maharashtra Bharti 2022

WRD Maharashtra Bharti 2022: जलसंपदा विभागात नोकरीची मोठी संधी!! त्वरित करा अर्ज

WRD Maharashtra Bharti 2022: जलसंपदा विभागात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (WRD Recruitment 2022) माध्यमातून विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


WRD Pune Recruitment 2022

विभाग – जलसंपदा विभाग

एकून जागा – 02 जागा

पदाचे नाव : शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता.





शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे.

अर्ज पद्धती: ऑफलाईन .

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2022.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Superintendent Engineer, Quality Control Board, Pune, Bungalow No. 2, Behind Gunat Bhavan, Yerawada Post Office, Yerawada, Pune-411006



मूळ जाहिरात ( Notification) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा


WRD Maharashtra Bharti 2022: जलसंपदा विभागात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (WRD Recruitment 2022) माध्यमातून विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.

WRD Maharashtra Bharti 2022

विभाग – जलसंपदा विभाग

एकून जागा – 06 जागा

पदाचे नाव :

  • कनिष्ठ अभियंता
  • शाखा अभियंता

शैक्षणिक पात्रता : 

  • कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ सहायक अभियंता श्रेणी – 2 (स्थापत्य) संवर्गातील पदावर कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव आवश्यक.





नोकरी ठिकाण :

  • ठाणे
  • रायगड
  • सिंधुदुर्ग
  • रत्नागिरी

वय मर्यादा – 65 वर्षे

अर्ज फी : 100/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 सप्टेंबर 2022

विभागानुसार अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : 

WRD Recruitment 2022




मूळ जाहिरात ( Notification) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top