Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2022

अहमदनगर महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदांची भरती | Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2022

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2022: अहमदनगर महानगरपालिका ने वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



एकून जागा – 36 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 वैद्यकीय अधिकारी 12
2 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) 12
3 स्टाफ नर्स (महिला) 11
4 स्टाफ नर्स (पुरुष) 1
एकून जागा  36





शैक्षणिक पात्रता : 

  • वैद्यकीय अधिकारी – MBBS with MCIM Registration
  • बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) – 12th Science +Paramedical Basic Training Course Or Sanitory Inspector Course
  • स्टाफ नर्स (महिला) – GNM with Nursing Council Registration
  • स्टाफ नर्स (पुरुष) –  GNM with Nursing Council Registration

नोकरी ठिकाण: अहमदनगर.

वेतन – 18,000/- ते 60,000/- (पदानुसार)

अर्ज पद्धती: ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2022.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: National Health Mission Cell, Health Department, Zilla Parishad Ahmednagar



मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top