MCGM Bharti 2022

MCGM Bharti 2022: बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी भरती सुरु; त्वरित करा अर्ज

MCGM Bharti 2022:  महानगरपालिका मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (MCGM) याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


BMC Bharti 2022

महानगरपालिकेचे नाव – बृहन्मुंबई महानगरपालिका

एकून जागा – 04 जागा

पदाचे नाव – कार्यकारी सहाय्यक (लिपिक) / Executive Assistant (Clerical)

शैक्षणिक पात्रता :

  1. उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण आसावा.
  2. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा
  3. उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा, 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असावा
  4. उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे
  5. उमेदवाराजवळ MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासननिर्णय क्र. मातंस.2012/प्र.क्र.217/39 दि. 04.02.2013 मध्ये नमूद केलेल्या संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे





वयोमर्यादा – 21 ते 38 वर्षापर्यंत

वेतन – 20,000 प्रति महिना

भरती – कंत्राटी भरती

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज फी – फी नाही

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2022



मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top