PSO Recruitment 2022

PSO Recruitment 2022: विशेष सुरक्षा विभागात 940 रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित करा अर्ज..

PSO Recruitment 2022: राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत विशेष सुरक्षा विभाग येथे विविध रिक्त पदाच्या 940 जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Maharashtra Special Security Division Bharti 2022

एकून जागा – 940 जागा

पदाचे नाव – पोलीस हवालदार/ पोलीस नाईक/ पोलीस शिपाई निःशस्त्र पोलीस निरीक्षक/ निःशस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षक/ पोलीस उप निरीक्षक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)




नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 8 सप्टेंबर 2022

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2022



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top