Indian Navy Bharti 2022

10वी, ITI उत्तीर्णांना संधी!! भारतीय नौदला मध्ये रिक्त जागांसाठी भरती जाहीर | Indian Navy Bharti 2022

Indian Navy Bharti 2022: भारतीय नौदल अंतर्गत नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 230 जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Indian Navy Bharti 2022

एकून जागा – 230 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पदाचे नाव ट्रेड (Trade) पद संख्या 
शिकाऊ उमेदवार (ट्रेड अप्रेंटिस) COPA,इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक,फिटर,मशिनिस्ट, मेकॅनिक मोटर व्हेईकल, MRAC,टर्नर,वेल्डर (G & E), इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, सेक्रेटेरियल असिस्टंट, इलेक्ट्रोप्लेटर, प्लंबर, मेकॅनिक डिझेल, मरीन इंजिन फिटर, शिपराईट (वूड), टूल & डाई मेकर, पेंटर, पाईप फिटर, फाउंड्रीमन, टेलर, मशिनिस्ट (ग्राइंडर), मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), ड्राफ्ट्समन (सिव्हिल)  230
एकून जागा  230 





शैक्षणिक पात्रता: 

  1. 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
  2. 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

वयो मर्यादा: 30 जानेवारी 2023 रोजी 21 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – कोची

अर्ज फी – फी नाही.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 सप्टेंबर 2022.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2022.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Admiral Superintendent (for Officer-in-Charge), Apprentices Training School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Kochi – 682004




Selection Process (निवड प्रक्रिया) :

  • Written Exam
  • Physical Measurement Test (PMT)
  • Trade Test
  • Interview
  • Document Verification
  • Medical Examination

मूळ जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा 



नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top