Mazagon Dock Bharti 2022

Mazagon Dock Bharti 2022: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मध्ये 1041 पदांची नवीन भरती जाहीर

Mazagon Dock Bharti 2022: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे नॉन-एक्झिक्युटिव्ह पदाच्या एकूण 1041 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Mazagon Dock Bharti 2022

एकून जागा – 1041 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पदाचे नाव ट्रेड पद संख्या 
 

 

नॉन एक्झिक्युटिव्ह पदे

एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिक, कंप्रेसर अटेंडंट, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चिपर ग्राइंडर, कंपोझिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटर मेकॅनिक, ड्रायव्हर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, गॅस कटर, मेकॅनिक, मिलिंग मशीन, मशीनी, मशीन पाईप फिटर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, युटिलिटी हँड, हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, पॅरामेडिक्स, फार्मासिस्ट, प्लॅनर एस्टिमेटर, रिगर, सेफ्टी इन्स्पेक्टर, स्टोअर्स कीपर, मरीन इन्सुलेटर, सेल मेकर, सिक्युरिटी सिपाही, लॉन्च डेक क्रू, इंजिन ड्रायव्हर/2रा वर्ग इंजिन ड्रायव्हर, लायसन्स टू एक्ट इंजिनिअर, मास्टर IST क्लास).  

 

1041

एकून जागा  1041





शैक्षणिक पात्रता – Applicants must Pass SSC, Diploma, Degree, Engineering, ITI from the recognized Organization/Board. (मूळ जाहिरात बघावी)

वयाची अट: 01 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].

नोकरी ठिकाण – मुंबई (Mumbai)

वेतन – Rs.13,200 – Rs.83,180 Per Month

अर्ज फी: खुला वर्ग: ₹100/- [राखीव वर्ग: फी नाही].

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 12 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) Start in 12 सप्टेंबर 2022 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

Selection Process (निवड प्रक्रिया) :

  • Written Test: 30 marks
  • Experience in Shipbuilding Industry: 20 marks
  • Trade/Skill Test : 50 marks




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top