India Security Press Bharti 2022: इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे काही रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची असणारी तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
India Security Press Bharti 2022
एकून जागा – 03
पदाचे नाव : जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर / General Duty Medical Officer
शैक्षणिक पात्रता :
- एमबीबीएस / एमडी / एमएस
- अनुभव आवश्यक
वयाची अट : 13 सप्टेंबर 2022 रोजी 62 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतन (Pay Scale) : 55,000 /- रुपये ते 75,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : Confernce Hall of India Security Press, Nashik Road – 422101.
मुलाखतीची तारीख – 13 सप्टेंबर 2022
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click Here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here