नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये रिक्त जागांसाठी भरती | India Security Press Bharti 2022
India Security Press Bharti 2022: इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे काही रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची असणारी तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. India Security Press … Read more