India Post Office Bharti 2022

India Post Office Bharti 2022: 10 वी उत्तीर्णांना मोठी संधी!! भारतीय डाक विभागात भरती; त्वरित करा अर्ज

India Post Office Bharti 2022: भारतीय डाक विभागात रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



विभागाचे नाव – भारतीय डाक विभाग

एकून जागा – 19 जागा

पदाचे नाव – Staff Car Driver

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : 

  • Possession of a valid driving license for light and heavy Motors vehicles.
  • Knowledge of Motor Mechanism (candidate should be able to remove minor defects in vehicle)
  • Experience of driving light and heavy Motor vehicle at least three years.
  • Pass in 10th standard from a recognized Board or Institute.

Desirable qualification: Three years service as Home guard or Civil Volunteers.





वयोमर्यादा – 18 ते 28 वर्षापर्यंत

वेतन – 19,900 प्रति महिना

अर्ज पद्धती – ऑफलाइन

अर्ज फी – फी नाही

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2022

निवड प्रक्रिया : driving test

नोकरीचे ठिकाण – बेंगलोर



मूळ जाहिरात & फॉर्म (Notification & Application Form) : येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा 




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top