IRCTC Recruitment 2022

IRCTC Recruitment 2022: भारतीय रेल्वे IRCTC अंतर्गत रिक्त पदांची भरती

IRCTC Recruitment 2022: भारतीय रेल्वे IRCTC अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (IRCTC) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती,  मुलाखतीची असणारी तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.Indian Railway Catering and Tourism Corporation Bharti 2022 

एकून जागा – 95 जागा

पदाचे नाव – Hospitality Monitors

शैक्षणिक पात्रता :

  • Full time 3 year B.Sc. Hospitality & Hotel Administration from Central State/ Private Institute of Hotel Management (CIHM/SIHM/PIHM), recognized by NCHMCT/Government of India/AICTE/UGC.
  • Candidates passed out in the Academic years 2020-21 & 2021-22 are only eligible to apply.
वयोमर्यादा – 18 ते 28 वर्षापर्यंत

वेतन – 30,000 प्रति महिना

अर्ज पद्धती – ऑफलाईन (Walk In Interview)

अर्ज फी – फी नाही

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे

मुलाखतीची तारीख : 05, 06, 09, 16 सप्टेंबर 2022

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ

मुलाखतीचा पत्ता  (Interview Address) :

Indian Railway Catering and Tourism Corporation Bharti 2022 

Indian Railway Catering and Tourism Corporation

मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा 1

येथे क्लिक करा 2

अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top