Mahanirmiti Nashik Bharti 2022

Mahanirmiti Nashik Bharti 2022: महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र, नाशिक येथे भरती सुरु; त्वरित करा अर्ज…

Mahanirmiti Nashik Bharti 2022: महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र, नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ट्रेड अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागांसाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Mahanirmiti Nashik Bharti 2022 

कंपनीचे नाव – महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र

एकून जागा – 58

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice)

शैक्षणिक पात्रता  – Trade Apprentice – ITI Pass




वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण – नाशिक

वेतन – नियमानुसार

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज  फी – फी नाही

अर्ज पाठवण्याचा पत्ता: नाशिक औ.वि.केंद्र एकलहरे , मानव संसाधन विभाग , NTPS कॉलनी, नाशिक, महाराष्ट्र – 422105

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2022

अधिक माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात बघा 



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)
Electrician येथे क्लिक करा
Fitter येथे क्लिक करा
Wireman येथे क्लिक करा
Welder येथे क्लिक करा
Instrument Mechanic येथे क्लिक करा
Electronic Mechanic येथे क्लिक करा
Machinist येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top