Cantonment Board Pune Bharti 2022

पुणे कंटोनमेंट बोर्ड खडकी मध्ये मुलाखतीद्वारे भरती | Cantonment Board Pune Bharti 2022 | CB Khadki Bharti

Cantonment Board Pune Bharti 2022 : कॅन्टोन्मेंट बोर्ड (CB खडकी) ने पुणे येथे भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (CB Khadki Bharti) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहवे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची असणारी तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Cantonment Board Pune Bharti 2022

एकून जागा – 04

पदाचे नाव :

पद क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1 विशेष शिक्षण शिक्षक / Special Education Teacher 02
2 फिजिओथेरपिस्ट. / Physiotherapist 01
3 क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ / Clinical Psychologist 01
एकून जागा  04  





शैक्षणिक पात्रता : 

विशेष शिक्षण शिक्षक / Special Education Teacher –

  • विशेष शिक्षण एम आर मध्ये बी.एड / डी.एड. आरसीआय नोंदणी.

फिजिओथेरपिस्ट. / Physiotherapist –

  • एम पीटीएच (न्युरो पेड ) / बी पीठ २ वर्षांचा अनुभव

क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ / Clinical Psychologist –

  • बीएससी मानसशास्त्र, २ वर्षांचा अनुभव




नोकरी ठिकाण  :  पुणे.

अर्ज पद्धती  :  ऑफलाईन.

निवड प्रक्रिया :  मुलाखत

मुलाखतीची तारीख  :  26 ऑगस्ट 2022.

मुलाखतीची पत्ता  :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पीटल, खडकी, पुणे-411003



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top