Indian Force Security Services Nagpur Bharti 2022

भारतीय सेना सुरक्षा सेवा अंतर्गत नागपूर येथे भरती सुरु; येथे करा अर्ज… | Indian Force Security Services Nagpur Bharti 2022

Indian Force Security Services Nagpur Bharti 2022: भारतीय सेना सुरक्षा सेवा नागपूर येथे भरती निघाली आहे. बारावी पास उत्तीर्णांसाठी मोठी संधी आहे. (IFSS) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Indian Force Security Services Nagpur Bharti 2022

विभागाचे नाव : इंडियन फोर्स सिक्युरिटी सर्व्हिसेस नागपूर

एकूण जागा : 10

पदाचे नाव : ग्राहक सेवा सहयोगी

शैक्षणिक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण



वयोमर्यादा : 12 ऑगस्ट 2022 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षापर्यंत.

अर्ज फी  : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : 10,000/- रुपये ते 15,000/- रुपये.

नोकरी ठिकाण (Job Location) : नागपूर

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2022



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top