ICAR CICR Nagpur Bharti 2022

केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR-CICR) नागपूर येथे भरती | ICAR CICR Nagpur Bharti 2022

ICAR CICR Nagpur Bharti 2022: केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे भरती निघाली आहे. (ICAR CICR Nagpur Recruitment 2022) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहवे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची असणारी तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



ICAR CICR Nagpur Bharti 2022

एकूण जागा – 01

पदाचे नाव – यंग प्रोफेशनल-I (Young Professional-I)

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम / बीबीए / बीबीएस सह 01 वर्षे अनुभव



वयोमर्यादा : 23 ऑगस्ट 2022 रोजी 21 वर्षे ते 45 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर

परीक्षा फी : फी नाही

मुलाखतीची तारीख : 23 ऑगस्ट 2022

मुलाखतीचे ठिकाण : ICAR – Institutions of Central Cotton Research Center, Near Hindustan LPG Depot, Panjari, Wardha Road, Nagpur



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

2 thoughts on “केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR-CICR) नागपूर येथे भरती | ICAR CICR Nagpur Bharti 2022”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top