Mahanirmiti Nashik Bharti 2022: महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र, नाशिक येथे भरती सुरु; त्वरित करा अर्ज…
Mahanirmiti Nashik Bharti 2022: महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र, नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ट्रेड अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागांसाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित … Read more