DVET Bharti 2022

DVET Bharti 2022 | महाराष्ट्रातील ‘या’ सरकारी विभागात तब्बल 1457 जागांसाठी मेगा भरती सुरु

DVET Bharti 2022 : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयमध्ये मोठी पदभरती निघाली आहे. तब्बल 1457 पदे रिक्त असून यासाठीची जाहिरात प्रकाशीत झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



DVET Bharti 2022

एकून जागा : 1457

पदाचे नाव :

  • शिल्प निदेशक (गट-क)
  • [क्राफ्ट इन्स्ट्रक्टर (ग्रुप C)]

ट्रेड :

फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/वायरमन/मशिनिस्ट/मशिनिस्ट ग्राइंडर/प्लंबर/शीट मेटल वर्कर/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक ट्रॅक्टर/मेकॅनिक मोटार व्हेईकल/ मेकॅनिक Reff. & AC/ MMTM/पेंटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट/मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट/अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर/ मेकॅनिक प्लॅनर/ मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर/ सर्व्हेअर/टूल & डाय मेकर/COPA/कारपेंटर/फॅशन डिझाइन & फूड टेक्नोलॉजी/फूड प्रोडक्शन-जनरल, इंटिरियर डिझाइन & डेकोरेशन/स्टेनोग्राफर सेक्रेटेरियल असिस्टंट/प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर




शैक्षणिक पात्रता : 

  • संबंधित शाखेत किमान द्वितीय श्रेणीचा डिप्लोमा किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)

विभाग आणि रिक्त पदे : 

विभाग   रिक्त पदे 
मुंबई 319
पुणे 255
नाशिक 227
औरंगाबाद 255
अमरावती 119
नागपूर 282
एकून जागा  1457



 अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग – 825/– रुपये
  • राखीव प्रवर्ग – 750/-. रुपये
  • माजी सैनिक – फी नाही

वेतनश्रेणी :- 7 व्या वेतन आयोगान सार वेतनस्तर एस-14 : 38600-122800

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2022 (11:59 PM)

सामायिक परीक्षा दिनांक : सप्टेंबर/ऑक्टोबर 2022 रोजी

व्यावसायिक चाचणी दिनांक : नोव्हेंबर  2022



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top