DVET Bharti 2022 | महाराष्ट्रातील ‘या’ सरकारी विभागात तब्बल 1457 जागांसाठी मेगा भरती सुरु

DVET Bharti 2022

DVET Bharti 2022 : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयमध्ये मोठी पदभरती निघाली आहे. तब्बल 1457 पदे रिक्त असून यासाठीची जाहिरात प्रकाशीत झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित … Read more

error: Content is protected !!