Arogya Vibhag Bharti 2022

आरोग्य विभाग मार्फत विविध रिक्त पदांची भरती | Arogya Vibhag Bharti 2022 | NHM Wardha Recruitment 2022

Arogya Vibhag Bharti 2022: आरोग्य विभाग मार्फत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Arogya Vibhag Bharti 2022

एकून जागा : 23

पदाचे नाव :

  • अंमलबजावणी अभियंता ई-सुश्रुत (सुविधा व्यवस्थापक)
  • मानसशास्त्रज्ञ
  • ऑप्टोमेट्रिस्ट
  • मानसोपचारतज्ज्ञ
  • क्लिनिकल सायकोलॉजिस्ट
  • अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर
  • फिजिओथेरपिस्ट
  • रिहॅबिलिटेशन वर्कर
  • वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
  • दंत तंत्रज्ञ
  • दंत आरोग्यतज्ज्ञ
  • दंत सहाय्यक
  • ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट
  • आयुष वैद्यकीय अधिकारी
  • लॅब तंत्रज्ञ
  • तंत्रज्ञ – रेडिओग्राफर आणि एक्स-रे.





शैक्षणिक पात्रता : 

  • अंमलबजावणी अभियंता ई-सुश्रुत (सुविधा व्यवस्थापक) – MCA/ B.Tech or Equivalent
  • मानसशास्त्रज्ञ – MA Psycology
  • ऑप्टोमेट्रीस्ट – Bachelor In Optometry
  • मानसोपचारतज्ज्ञ – MBBS With MD In Psycastrict/ DPM/DNB
  • क्लिनिकल सायकोलॉजिस्ट – PG Degree in Psycology
  • अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर – B.Ed In Special Education
  • फिजिओथेरपिस्ट – Diploma in Multi Rehabilitation worker
  • रिहॅबिलिटेशन वर्कर – Diploma in Multi Rehabilitation worker
  • वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता – MSW
  • दंत तंत्रज्ञ – 12th Science & Diploma in Dental Technician
  • दंत आरोग्यतज्ज्ञ – 12th Science & Diploma in Dental Hygienist
  • दंत सहाय्यक – 12th Pass Dental Clinic Experience
  • ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट – Degree in Audiology
  • आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS, UG Ayush
  • लॅब तंत्रज्ञ – B.Sc, DMLT
  • तंत्रज्ञ – रेडिओग्राफर आणि एक्स-रे:12th (Science), Diploma In Relevant Field




वयोमर्यादा:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे,
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे.

वेतन – 17,000 ते 30,000

अर्ज फी :

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-,
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

भरती – कंत्राटी भरती

नोकरी ठिकाण : वर्धा.

अर्ज पद्धती : ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 30 ऑगस्ट 2022.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य विभाग, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, आरोग्य विभाग, वर्धा.



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top