AAI Recruitment

AAI Recruitment 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत भरती

AAI Recruitment 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. कनिष्ठ कार्यकारी हवाई वाहतूक नियंत्रण पदांच्या (Junior Executive Air Traffic Control) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.AAI Recruitment 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत भरती

संस्था – भारतीय विमानतळ प्राधिकरण  (Airports Authority of India, AAI)

विभागाचे नाव – ज्युनियर एक्झिक्युटिव ( Jonior Executive)

भरती प्रकार – सरकारी (AAI Bharti 2022 )

एकूण जागा – 400 पदे

पदाचे नाव – कनिष्ठ कार्यकारी, हवाई वाहतूक नियंत्रण (Junior Executive Air Traffic Control)

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

पात्रता – पुरुष, महिला दोन्ही
महत्त्वाच्या तारखा :

 • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 जून 2022
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

 • उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून (AAI Recruitment 2022) भौतिकशास्त्र आणि गणितासह B.Sc किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी असणं आवश्यक आहे.
 • उमेदवाराला 10+2 स्तरावर बोललं आणि लिहिल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेचा किमान प्राविण्य असणं आवश्यक आहे.

वय मर्यादा – जास्तीत जास्त – 27 वर्ष.

वेतन : 

 • 40,000/- ते 1,40,000/- रुपये दरमहा

अर्ज फी

 • SC/ST/Female candidates – Rs.81/
 • Other Categories – Rs.1000/
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) :  येथे क्लिक करा 

How to Apply For AAI Recruitment 2022

 1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
 2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. (AAI Bharti 2022)
 3. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
 4. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
 5. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
 6. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top