SSC संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा, 2021 – टियर-1 चे प्रवेशपत्र जाहीर! असे करा डाउनलोड – SSC Exam Admit Card Download

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत CHSL (10+2) परीक्षा – 2021 (टिअर-ID चे प्रवेशपत्र जाहीर केलेले आहे. परीक्षा 24/05/2022 ते 10/06/2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 

How to Download SSC CHSL 2022 Tier 1 Exam Admit Card

  1. अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या.
  2. मुख्यपृष्ठावर, प्रवेशपत्र टॅबवर क्लिक करा
  3. आता. ‘संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा, 2021 – टियर-1 साठी तुमचा रोल नंबर, वेळ, तारीख आणि संगणक आधारित परीक्षेचे (CBE) ठिकाण जाणून घ्या’ लिंक वर क्लिक करा.
  4. तुमचा नोंदणी क्रमांक आणि DOB वापरून लॉगिन करा
  5. SSC CHSL 2022 टियर 1 परीक्षेची तारीख, वेळ, रोल नंबर आणि शहर स्क्रीनवर दाखवले जाईल
  6. नंतर प्रवेशपत्र डाउनलोड करा

SSC CHSL Admit Card Donwload

 

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇

👉Join whatsapp group – Click her

👉JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top